हा पाहा "मॅजेंटा" रंग..........



पण ह्याला मराठीत काय म्हणतात, मला माहित नाही. पण गूगल ट्रान्स्लेट ने ह्यालाच किरमिजी म्हटलेले आहे.
वर्तमानपत्राच्या अगदी तळाशी किंवा अगदी उजवीकडे "सी एम वाय के"  अशी चार अक्षरे छापलेली असतात, तीत एम म्हणजे मॅजेंटा.

(अवांतर पण संबंधितः-आणि, सी म्हणजे साय्यान, वाय म्हणजे यलो आणि के म्हणजे ब्लॅक.. )



आणि हा साय्यान.