मतदान सक्तीचे करणे सहज शक्य आहे. अर्थात मतदान करता आले नाही तर त्या व्यक्तीला तसे का केले याचे स्पष्टीकरण देण्याची मुभा असणारच. मतदान सक्तीचे करण्यात लोकशाहीचा कुठलाही संकोच होत नाही असे मला वाटते.
कुठलीही अडचण नसताना मतदान करणे टाळण्याऱ्याला काही सजा झाली तर त्यात काही वावगे नाही.