पाकिस्तानात नास्तिक असण्याचे स्वातंत्र्य आहे का?  याचे उत्तर नाही असे आहे.  कोणत्याही कायदेतज्ज्ञाला विचारल्यास  हेच उत्तर मिळावे. माझ्या माहितीप्रमाणे  इतरही काही इस्लामी देशांत असे स्वातंत्र्य नाही.