"वकोन" (वरच्यापैकी कोणीही नको) असा पर्याय मतपत्रिकेवर दिलेला असताना, मतदान सक्तीचे करायला काही अडचणी शिल्लक राहत असतील असे वाटत नाही.