आपली चर्चा भारता पुरतीच होती. निदान मी तरी तसे गृहित धरून लिहीत होतो. कारण अमुक एक स्वातंत्र्य / अधिकार आहे का या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही विशिष्ट देशाच्या संदर्भातच देता येते.