वरील लेख फार उथळ वाटला. द प्युरेस्ट फोर्म औफ लव इज व्हाट अ मदर ह्याज फोर हर चाईल्ड. तिथे कसलाही स्वार्थ, प्रतिमा जपणे असले विचार नसतात.
विचार हेच कायम ठेवणार असाल तर मग कमीत कमी आई आणि मुलाचा उदाहरण नको, मित्रचा घ्या, काका, मावशी अशी बरीच नाती आहेत. पण आई चा नाही, आई च्या सगल्या भावना कळायला एक जन्म पुरणार नाही, आई व्हायला लागेल त्यासाठी.