प्रश्न विचारण्याची सवय होणे (किंबहुना ती न मोडणे) हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते.