गोष्ट गमतीशीर आहे एकदम. शेवटी काही मेलोड्रमाटिक नाही ते बरे आहे.
लाला घासीरामच्या नातसुनेनं मांजर मारलं
बायकांचे उल्लेख नात्यातल्या पुरुषांच्या संदर्भाने येतात हे एकदम जाणवले. अगदी मुख्य पात्रे स्त्री असूनही. 

(एकही इंग्रजी शब्द न वापरता १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे असा संदेश का येतो बरे?)