१: माझ्या संगणकात सी-डाक यांच्या वेब साईट वरून घेतलेले लिब्रे ऑफिस (३.६.०.१) आधीच आहे. त्याचा काही उपयोग होईल का?
२:  तुमच्या सॉफ्ट् वेयर ने टाईप केलेली अक्षरे यूनीकोड असतात का?
३: टायपिंग फोनेटिक आहे का?
४:  तुमच्या सॉफ्ट् वेयर ने टाईप करून सेव केलेली फाईल विंडोज व एम एस वर्ड मध्ये उघडता येईल का?
५:  किंवा त्याहीपेक्षा आधी, ती विंडोज च्या फोल्डर मध्ये सेव होईल, का  उबंटू करता एक वेगळे पार्टीशन करून त्याच फाईल सिस्टीम मध्ये सेव करावी लागेल? ?