सोप्या पद्धतीने मराठीत लेखन हा मथळा मोझिला फायर्फोक्स च्या विण्डो टॅब मध्ये ऍब्रिविएटेड रूपात  सोप्या पद्धतीने मरा. . .   असा येत आहे. आम्हास इतक्यात मरण्याची इच्छा नाही, कठीण पद्धतीने तर नाहीच नाही, पण सोप्या पद्धती ने पण नाही. कृपया मथळा बदलावा