तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मला काही विचारायचे आहे.१) आपण युबंटूत मराठी कसे टाईप करता?२) आपल्याला त्यात प्रा आणि प्रा (पायमोडका प) असे दोन्ही लिहीता येतात का? व ते तसे वेगवेगळे दिसतात का?