दोन्ही असले तरी आपण ही लाईव्ह सीडी वापरू शकता. पण उबंटू असल्यामुळे त्याची आवश्यकता वाटत नाही. आपण लिबर ऑफिस व फायरफॉक्स साठी असलेली सुविधा येथून डाऊनलोड करून विंडोज अथवा युबंटूत वापरू शकता.

फायफॉक्स 
दुवा क्र. १

लिबर ऑफिस
दुवा क्र. २

ह्या लाईव्ह सिडीत वर दिलेल्या दोन सुविधा आणि अनेक फोण्ट व इनपुट मेथड आधीच टाकून ठेवले आहे. हल्ली सुपरमार्केटमध्ये "रेडी टू कुक" भाज्या मिळतात, तसे. यात आपला बराच वेळ वाचतो.

१) आपण युबंटूत मराठी कसे टाईप करता?
२) आपल्याला त्यात प्रा आणि प्‌रा (पायमोडका प) असे दोन्ही लिहीता येतात का? व ते तसे वेगवेगळे दिसतात का?