११. ऱ्य आणि न्य  यांतले अर्धे र आणि न हे वेगळे दिसले पाहिजेत. इथे मनोगतावर दिसत नाहीत.

हा अक्षरवळणाचा (फाँट )दोष नाही. आपला संगणक आणि न्याहाळक ह्यांच्या क्षमता/मर्यादांवर हे अवलंबून आहे. फाफॉ न्याहाळकात कंट्रोल-अधिक(+) ह्या कळी वापरून अक्षराचे आकारमान वाढवता येते. तसे करून पाहिल्यास हा फरक पाहता येईल, असे वाटते.