लाइव्ह सिडी म्हणजे काय ते येथे वाचायला मिळेल.
दुवा क्र. १

युबंटूवर आधारीत अशी नवीन सीडी बनविण्याच्या प्रक्रियेला "रिमास्टर" असे म्हणतात. याबद्दल अधिक माहिती येथे:
दुवा क्र. २

कोणाला जर या सीडीत आणखी सुधारणा करायच्या असतील, तर या सीडीचा सोर्स कोड येथे आहे.
दुवा क्र. ३