हा चित्रपट मी आजतागायत पाहिलेला नाही.
मात्र भारतीय चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त झालेल्या एका समारंभात ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळात वरीलप्रमाणे शेवटच चित्रित करण्यात आलेला होता; पण चित्रपट परीक्षण महामंडळाच्या सूचनांमुळे तो बदलावा लागला असे दिसते.
ह्याविषयी अनेक ठिकाणी वृत्त प्रसिद्ध झालेले आहे.
उदा.
१ लोकसत्ता
२. महाराष्ट्र टाइम्स
आणखीही असतील.