मी मनोगताचा किंवा जीमेलाचा एडिटर वापरून लिहिते. सहसा मराठी लिहायचे म्हणजे इमेलच करायचे असते तेव्हा जीमेल आणि मोठे लिखाण करायचे झाल्यास मनोगताची ही खिडकी.
प्रा आणि प् रा लिहिता आणि वाचता येते. लोकसत्ता इत्यादीच्या स्थळांवर मात्र जोडाक्षरे सुटी दिसतात उबंटूतून.