इथे बाथमध्ये (इंग्लंडात) मराठी पुस्तके कधी दिसली नाहीत. मी सोडल्यास आणखी एकच मराठी मुलगी इथे मला माहित आहे. वाचकवर्ग उपलब्ध असण्यावर अवलंबून असणार पुस्तकांची उपलब्धता.
आपण देणगी म्हणून देऊ शकू कदाचित, जर आधीपासून नसतील तर.