विचार मान्य नाहीत म्हणून हत्या हा मोठा समान धागा आहे. वैयक्तिक वैर नाही हे दुसरे साम्य. सामाजिक बांधिलकी, निशस्त्र होते असे अनेक मुद्दे काढता येतील.