>>बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. <<
गुजराथेत अनेक छोट्या गावातील चहाच्या हॉटेलांतील पाट्यांवर  हिंदू चहा, मुस्लिम  चहा असे पहावयास मिळते.

महाराष्ट्रातील  ख्रिस्ती या आडनावाची माणसे अनेकदा धर्माने ख्रिस्ती असतात;  गुजराथी या आडनावाची माणसे कधीकाळी गुजराथी असतात. तसेच, परदेशी, कोकणे, मारवाडी वगैरे माणसांचे पूर्वज कधीकाळी त्या प्रदेशांत राहत असत. गुजराथमध्ये हब्शी हे आडनाव असू शकते. गोव्यांत किरस्तांव हे आडनाव असते.