... पण म्हणून भीमसेन जोशी यांच्या दैवतपंचकातल्या स्थानाला काही धक्का मुळीसुद्धा लागला नाही. आणि लागणारही नाही.
बरोबर. दैवताचा दैवत म्हणून विचार फक्त त्या त्या संबंधित देव्हाऱ्याच्या संदर्भातच आणि मर्यादेतच करावा असे मला स्वानुभवावरून म्हणावेसे वाटते.