तुमची दैवत पंचकांची संकल्पना चांगली आहे..... पण ती दैवत सप्तके किंवा अधिक...होऊ शकतात... म्हणून अवलंबिण्याजोगी नाही! 
आणि विशेषतः... व्यंकटेश माडगूळकरांबद्दल ... खरेचच त्यांचे लेखन अगदी भारून टाकणारे आणि अतुलनीय होते.....