"सिनेमा हा डोके बाजूला ठेवून बघायचा असतो" हे वाक्य मीही अनेकवेळा ऐकले आहे.  ते मला आवडत, जमत आणि पटत नसल्यामुळे मी व्यावसायिक हिंदी चित्रपटांपासून चार हात दूरच राहाते.