चेतन जी,
आपले हे म्हणने पटले नाही माझ्या अल्प्मती नुसार बहुतेक सर्व धर्मात या (अंध) श्रद्धा आहेत पण आज कालच्या बेगड्या धर्मनिरपेक्शतेच्या च्या प्रसारसाठी कीमान भारतात तरी कोणीही यावे आणि फक्त हिंदू धर्मीयास झोडपावे यातच पुरुषार्थे मानावा हीच पत्रकारांची (secular) मानसिकता दिसून येते.