माझ्या अल्प्मती नुसार बहुतेक सर्व धर्मात या (अंध) श्रद्धा आहेत
तसे असेल तर तुम्ही खालील प्रथा / अंधश्रद्धा हिंदू व्यतिरिक्त इतर कोण-कोणत्या धर्मात आहेत, ते वाचकांना सांगा
१: किचन, झोपायची खोली, पाण्याची टाकी इत्यादी कोणत्या दिशेला असावे हे कोण्या अ-वैज्ञानिक "शास्त्रा" प्रमाणे ठरविणे
२: झोपताना
अमूक एका दिशे कडे पाय करणे किंवा न करणे;
३: लग्न ठरविताना पत्रिका पाहणे;
४: कोणतेही काम
सुरु करताना मुहूर्त पाहणे;
५: साडेसाती, ग्रह शांती वगैरे