चेतन जी,
माफ करा मी वरती म्हटल्या प्रमाणे माझी मती हि अल्प अस्ल्याने मी आप्ल्या वरिल प्रष्णांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे. माझ्या मते तिर्थ अंगारा ह्या सुद्धा अंधश्रद्धा या प्रकारात मोडतात आणि या सर्व धर्मात आहेत. तसेच मुस्लिम सुद्धा भविष्य पाहतात त्या साठी ते लाल किताब वापर्तात, क्रिस्ती सुद्धा होरोसकोप पाहतात, बाकी मी अल्पज्ञ अस्ल्याने माझे वरिल विधान हे माझ्या पुर्ते मर्यादित आहे हे लक्शात घेणे ही विनंती.