चेतनजी,
मी देव पाहिला नाही म्हणून मानू नये असे म्हणायचे आहे का? तश्या मी बर्याच गोष्टी पाहिल्या नाहित... अनुभव आणि श्रद्धा या जीवावर मी त्या मान्य केल्या आहेत.
तुमच्या वरील उदाहरणाचा रोख हा धर्मापेशा प्रथेवर आहे असे दिसते... ते मान्य... पण उगीच हिंदू हा अंधश्रद्धाळु हे लेबल लाउ नका. या प्रथा स्थान आणि समुह सापेक्ष आहेत...