अनिरुद्धजी,
आपले म्हणणे खरे आहे.  याचे वाईट वाटते की आजही लोक भोंदू बाबा , बुवा यांच्या नादी लागतात, धर्माच्या नावाने हिन्साचार करतात.. आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी जे सांगितले आहे ते आजही तितकेच लागू पडते. बरेच जण पदवीधर झाले पण "सुशिक्षित" मात्र झाले नाहीत...