पॅटर्न साठी कोणता मराठी शब्द वापरावा? उदाहरणार्थ 'wind pattern' ज्यामधे वाऱ्याची दिशा व वेग, त्यातील एकामधे वा दोन्हीमधे होणारा बदल एवढा अर्थ अपेक्षित आहे.