गंगा 

सुंदर मी होणार म्हणून सुखावले थोडि
        महापुजेच्या देखाव्याने गहिवरले हि थोडी
समय बहू जहला तरी कृती दिसेना हि थोडी...
        आज पुन्हा प्रवाहाला वहिली हि मढी...