फार गंभीरपणे घ्यायची आवश्यकता नाही. वादग्रस्त विधाने करून सतत प्रसिद्धीच्या झोतात रहायची त्यांना सवयच आहे (आपल्या विजय तेंडुलकरांसारखी). त्यांनी म्हटले म्हणून साहित्य संमेलने रिकामटेकड्यांचे उद्योग ठरत नाहीत. हेच तर्कशास्त्र पुढे चालवले तर सर्वच उत्सव, समारंभ हे रिकामटेकड्यांचे उद्योग ठरतील.

विनायक