रोहिणी ताई व प्रभाकरांचा कुकीचा किस्सा वाचून स्वतःची आठवण झाली.... मी शॉर्टस् वर
पण उघडा होतो व शेजारी किल्ली असून फायदा नव्हता कारण ते दोघेही नोकरी करणारे होते
. खरोखर जेंव्हा निसर्गावस्थेत
असताना हे नेमके कसे घडते ते कळत नाही...... मला आधी वाटायचे हे फक्त माझ्याबरोबरच घडले असावे... माझ्या सारखे ही नग ह्या दुनियेत आहेत म्हणायचे !