तुम्ही लग्नाच्या वाढदिवाशी तीने भेट दिलेला पाहिला शर्ट घालून जावा ... तुम्हालाही "मार्क चांगले मिळतील" - मी खात्री देतो
तुम्ही स्वतः वर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून जावा ... तुम्हाला त्याही पेक्षा जास्त चांगले मार्क चांगले मिळतील - मी खात्री देतो. मला मिळाले आहेत. कोणत्याही क्लासला न जाता, ट्यूशन न लावता (असल्या चोचल्यां करता पैसेच नव्हते) आपल्या आपण अभ्यास करून, (आणि जो समोर दिसला तो शर्ट घालून
, पहिल्याच प्रयत्नात आयआयटी ला सिलेक्ट झालो. बी. टेक झाल्या नंतर त्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC ला सिलेक्ट झालो. वगैरे. हे सर्व सांगण्याचा हेतू प्रौढी मिरविणे नसून (आता साठी उलटल्या नंतर ? ) जर कोणी तरुण मंडळी हे वाचत असतील तर त्यांना चांगले मार्क मिळविण्या करता अमूक एक शर्ट घालण्या ऐवजी स्वतः वर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्यास उद्युक्त करावे, असा आहे.