साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे  हे नेमाड्यांनी म्हंटले का भवभूती याने, हे तूर्तास बाजूला ठेवून त्यांनी जे काही म्हंटले त्या वर विचार करूया. हे काही नेमाड्यांचे संशोधन नव्हे. वृत्तपत्रतील संपादकीयातून पण या वर टीका होतच असते. अगदी दर वर्षी. साहित्य सम्मेलनातून नेमके काय साध्य होते, हे कोणी सांगेल काय?