इतिहासाची उपयोगिता/निरुपयोगिता दाखवून देण्यासाठी अगोदर इतिहास वाचून त्याचा अभ्यास करून तो नीट निःसंदिग्ध रूपात समजावून घेण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते.
मराठी राजवटीशी, महाराष्ट्राच्या एकंदर संस्कृतीशी संबंधित अनेक कागदपत्रे मोडी लिपीत असण्याची शक्यता आहे. मोडी लिपी येणारे जास्त संख्येने मिळाल्यास अशा कागदपत्रांचा अभ्यास त्वरेने करणे शक्य होईल, असे वाटते.