मोडी लिपी येणारे जास्त संख्येने मिळाल्यास अशा कागदपत्रांचा अभ्यास त्वरेने करणे शक्य होईल, असे वाटते.
गरज नाही. मोडी लिपीतील कागद-पत्रे संगणका द्वारे देवनागरीऊ लीपीत करता येतील. मला वाटते लिपी व भाषा यातील फरक अजून तुमच्या पर्यंत पोहोचला नाही. भाषांतर करण्या करता मनुष्य बुद्धी लागते. लिप्यांतर संगणका द्वारे करता येते, त्या करता मनुष्य बुद्धी लागत नाही. आता हे लाल अक्षरातील मराठी वाक्य मी खाली आरेबिक, तमिळ, व हिब्रू लिप्यांत लिहीले आहे. गूगल "इनपुट साधने" वापरून. मला या तिन्ही पैकी कोणतीही लिपी येत नाही. पण लिप्यांतर गूगल करते.
ليبيامتر سمجنكاء ظفار كارتا يت. تيا كارتا منشي بدهي لاجات نهي आरेबिक
तमिळ லிப்யாஂடர் சஂகணக த்வாரே கரடா எடே. தயா கரடா மனுஷி புத்தி லாகத் நாஹீ.
לפיעמתר סמגנקעה דוארה קרטעה יטה. תיאה קרטעה מנושי בודדהלעגת נחי हिब्रू ..
तीन्ही वाक्ये मरठी भाषेतच आहेत. पण लिपी बदलली आहे.
टीप : आरेबिक व हिब्रू वाचतना कृपया उजवी कडून डावी कडे वाचावे.