याचे कारण गूगलमधल्या कोणी अजून मोडीतून देवनागरीत किंवा याच्या उलट, असे लिप्यंतर करण्याचे सॉफ्टवेअर तयार केलेले नाही, हे असावे. असे होईपर्यंत तरी मोडी लिपीतून ऐतिहासिक कागदपत्रे वाचण्याची गरज इतिहास संशोधकांना वाटणार.