निर्लज्ज, मतिमंद आणि हलकट यांचा समुच्चय असलेला एकादा शब्द तयार करावा लागेल.
मतिमंद हा आरोप मागे घ्यावा. दर वर्षी करदात्यांचा आणि इतरांचा पैश्याने स्वतः करता जगात वेगवेगळ्या ठिकाणी "ऑल एक्स्पेन्सेस पेड" आठवड्याभराची सहल (टूरिझम) घडवून आणणारे मतिमंद कसे असतील? मतिमंद हे विशेषण माझ्या सारख्यां करता आहे, ज्यांना असे वाटते कि हे सर्व साहित्याच्या सेवेसाठी आहे.