वा वरदा!

आतापर्यंतच्या भागांतील हा भाग समजावयास सर्वांत सोपा वाटला आणि म्हणून आवडला. डुगडुगणे हा शब्दप्रयोग फार आवडला.

आपला
(सामान्यवाचक) प्रवासी