एक टाईप करणारा/ करणारी मोडीतील कागद शेजारी ठेवून त्यात वाचून "मोडी की बोर्ड" वापरून मोडीतील लिहीलेले जसेच्या तसे टाईप करेल,

  

बरोबर.

वर लिहिलेली प्रक्रिया मानवी-ओसीआर आहे. बाकी सर्व पायऱ्या यांत्रिक आहेत. मात्र 'मोडी कागद वाचणे' ही मुख्य अडचण आहे (असे मला वाटते) मोडी वाचता येणारे लोक अतिशय मर्यादित संख्येने उपलब्ध असावेत अशी माझी कल्पना आहे.

ऐतिहासिक कागदपत्रे लवकरात लवकर वाचून पूर्ण करण्यासाठी (म्हणजे तशी गरज वाटत असेल तर.) मोडी येणाऱ्या व्यक्ती जास्त संख्येने लागतील.