मोडीत दोन्ही इकार-उकार लिहिता येतात, परंतु ऱ्हस्वचे दीर्घ करण्यासाठी एक खास 'आळे' काढावे लागते, ते काढण्याची कटकट नको म्हणून फक्त दीर्घच लिहिण्याची पद्धत आहे.
अरे, असे आहे काय!
मला लहानपणी मोडी शिकावेसे वाटले होते; पण कसे काय माहिती ऱ्हस्व इकार लिहिता येत नाहीत,असे कळले आणि माझा उत्साह दोन दिवसातच मावळला