लेख आवडला. आपण ज्या पद्धतीने एखादे पेय बनवतो, तीच सर्वोत्तम किंवा एखाद्या अनवट जागी (काझिरंगात दिवसभर हिंडल्यानंतर मिळालेला चहा किंवा ब्रसेल्समध्ये पत्ता शोधताना चुकल्यावर एका कालव्याकिनारी मिळालेली कॉफी) सापडलेल्या द्रवपदार्थाबद्दल टाकलेले उसासे इत्यादी ऑड्यन्सरडवू मालमसाला नसल्याने अधिकच! :)