मी काही फार मोठा प्रसिद्ध लेखक नाही. तरीही  माझ्या काही कथा आवडत असल्यास पाहाव्यात. " बाप,  "    ॐ नमस्ते गणपतये  ", दत्ताराम "   या कथांचं अभिवाचन अत्रे  कट्टा , (कोपरी, वृंदावन, ठाणे) या ठिकाणी झालेलं आहे. माझ्या" कंगोरे "या पुस्तकाच्या संपादन सोहळ्याला , ॐ नमस्ते गणपतये व दुसऱ्या  वर्गाचा लोकलचा डबा " यांचं अभिवाचन सौ समिरा गुजर (जोशी) हिने केले आहे.