असे करावे.
ही अक्षरे लाल रंगात करण्यासाठी मी हे टेक्ट सिलेक्ट केले.
टूलबारवरील 'अक्षररंग' ह्या बटणावर टिचकी मारली.
त्यानंतर रंगशोषक नावाची एक छोटी खिडकी उघडली गेली.
त्यातून मी लाल रंग निवडला.
त्यानंतर 'ठीक' ह्या बटणावर टिचकी मारली.
मग वरील अक्षरे लाल दिसू लागली.
अक्षरे लहानमोठी करण्याचे बटण मात्र मला सापडले नाही. पूर्वी ते होते असे वाटते.