सर्वच द्विपदी सुरेख झालेल्या आहेत.
विशेष करून भुकेला तनय ... ही द्विपदी विशेष आवडली.
कातळाची द्विपदीही आवडली.
शेवटच्या द्विपदीत मिलिंद ऐवजी 'मिल्या' असे केलेत तर वाचायला सोपे जाईल! किंव दुसरे काही रूप जमते का तेही पाहावे. ( मिलिंद् असे म्हणणे जरा नकोसे वाटले.)