नाहणे व न्हाणे ही दोन्ही रूपे वापरात, प्रचलित, व शुद्ध आहेत. त्यामुळे नाहून किंवा न्हाऊन ह्यापैकी काहीही वापरले तरी चालेल.

नाहणें

न्हाणे