मिलिंद हे कृष्णाचे नाव आहे हे मला माहीत नव्हते. मिलिंद म्हणजे भुंगा एवढेच मला माहीत होते. 'राधाधरमधुमिलिंद' ह्या सामासिक शब्दाचा अर्थ कृष्ण आहे. पण त्यामुळे बरेच लोक चुकीने मिलिंद हे कृष्णाचे नाव असे समजतात असा माझा समज होता. पण तुम्ही म्हणता तेव्हा ते कृष्णाचे नावही असावे.

हे कळल्यावर ती द्विपदी आवडली. शिवाय 'मिल्या' तर नाहीच पण 'मिलिंद'ही नाही, तिथे 'मिलिंदा' (मात्रा बित्रा सगळे धाब्यावर बसवून!) जास्त चांगले वाटेल असे वाटले.