आता हा योगायोगच म्हणावा, उदाहरणार्थ, की नेमाड्यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर झाले. या सगळ्या उठाठेवी करण्यामागचा हेतू, तंतोतंत मान्य असला तरी, शेवटी हेही खरेच की, समाजिक मान्यता म्हणून काही, आपण नाकारली तरी, अस्तित्वात असते. आणि तिचा तसा प्रभावही, पडतोच....