वसुदेवाच्या नवजात बालकाच्या पायाला यमुना नदीचा स्पर्श झाला आणि तिचा पूर ओसरला. त्या वेळी ते बालक केवळ 'वासुदेव' किंवा 'देवकिनंदन' होते.
राधाधरमधुमिलिंद (राधेशी भेट झाल्यावर) किंवा गोवर्धनगिरिधारी (गोवर्धन पर्वत उचलल्यावर) ... किंवा अगदी कृष्णही (कालियामर्दनाचे वेळी) ही नावे कालक्रमाने नंतर आली .. होय ना?
म्हणून यमुना पूर ओसरताना 'मिलिंद' असे म्हणणे हा कालविपर्यास होईल असे मला वाटते.