म्हणून यमुना पूर ओसरताना 'मिलिंद' असे म्हणणे हा कालविपर्यास होईल असे मला वाटते.
मला असे वाटत नाही. कारण नाव नंतर दिले गेले असले तरी पूर्वीच्या प्रसंगावर कालांतराने गद्य/पद्य लेखन करताना नंतरची नावे वापरण्यास हरकत नसावी .
असो. माझा मुद्दा वेगळाच आहे. मला मिलिंद हे कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक आहे हे माहीत नव्हते/ नाही.