एका साधारण १४ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून हि कथा वाचतना, त्यातला उथळपणा , विस्कळीतपणा योग्य वाटतो. जसे प्रकाश नारायण संताच्या कथा असतात साधारण त्या पठडीतली वाटली.